koo-logo
backSupriya Suleback

Supriya Sule badge_img

@supriya_sule

Member of Parliament

Nationalist Congress Party Member of Parliament - Baramati Lok Sabha Constituency.

calenderwww.supriyassule.com

calender Feb 2021 में कू पर आए।

कू (173)
पसंद किया
रिकू और कमेंट
मेंशन्स
img
Member of Parliament
शिरूर पंचायत समितीच्या सभापती मोनिका हरगुडे यांनी भेट घेतली. यावेळी जिल्हा परिषद सदस्या राणी शेळके व वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाचे माजी अध्यक्ष नारायण गलांडे उपस्थित होते.
img
comment
img
Member of Parliament
आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील वालचंदनगर, ता. इंदापूर येथील राधा खुडे या मुलीने कलर्स मराठी या वाहिनीवरील ‘सूर नवा,ध्यास नवा,आशा उद्याची‘ या कार्यक्रमाच्या चौथ्या पर्वात तिसरा क्रमांक मिळविला.शरद युवा महोत्सवाच्या माध्यमातून चमकलेली ही कलाकार भावी काळात आणखी मोठी होईल हा विश्वास आहे. तिचे या यशाबद्दल खुप खुप अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा.
img
comment
4
img
Member of Parliament
रक्तदाता हा जीवनदाता असतो. म्हणूनच अखंडीत रुग्णसेवेसाठी रक्तदान आवश्यक असते. अशा अनेक ज्ञात-अज्ञात रक्तदात्यांमुळे गरजू रुग्णांना नवीन आयुष्य लाभले. या सर्वांना जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्ताने सलाम. #WorldBloodDonorDay2021 #WorldBloodDonorDay
img
comment
1
img
Member of Parliament
Wishing Union Minister Hon. Shri Piyush Goyal ( @piyushgoyal ) Ji Happy Birthday. Have a Healthy Year Ahead!
comment
6
img
Member of Parliament
राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा! #FilePhoto
img
comment
26
img
Member of Parliament
भारतीय वंशाच्या पत्रकार मेघा राजगोपालन यांना आंतरराष्ट्रीय बातमीदारीच्या गटात पत्रकारितेतील सर्वश्रेष्ठ मानला जाणारा पुलिट्झर पुरस्कार जाहीर झाला. याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. Heartiest Congratulations #MeghaRajagopalan for winning the Pulitzer Prize!
comment
1
img
Member of Parliament
With Kashif Shah - Vice President, Mumbai NCP Youth Wing!
img
comment
17
img
Member of Parliament
राष्ट्रीय मिल मजदूर संघ, मुंबईचे निवृत्ती देसाई, आण्णा शिरसेकर, शिवाजी काळे, मधुकर घाडी यांनी भेट घेतली.
img
comment
1
img
Member of Parliament
Attended Yashwantrao Chavan Pratishthan’s Executive Committee Meeting.
img
comment
1
img
Member of Parliament
स्वातंत्र्यसेनानी व सहकाराच्या माध्यमातून कार्यरत असणारे शिवाजीराव नाडे यांचे निधन झाले.लातूर जिल्ह्यातील मुरुड येथे ग्रामीण भागातील जनतेसाठी शैक्षणिक व आर्थिक उन्नतीच्या अनेक योजना त्यांनी राबविल्या.त्यांच्या निधनामुळे जनकल्याणाची जाण असणारे एक द्रष्टे व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले. भावपूर्ण श्रद्धांजली.
img
comment
1