koo-logo
Backback
shekru\शेकरू
backblock

shekru\शेकरू

@shekrutv

agriculture media

shekrutv, app, school 2 help farmers wt awareness. शेकरू टीव्ही, एप, शेतकरी शाळा यांच्या माध्यमातून बळीराजाच्या सेवेत. supported by shekru foundation #agriculture #farming #organic #ict #agritech #agricultureextension

Show more

calender Joined on May 2021

KooKooKoo(518)
LikedLikedLiked(240)
Re-Koo & CommentRe-Koo & CommentRe-Koo & Comment
@shekrutv

agriculture media

दिनांक: २५/१०/२०२१ वेळ: सायं ७ वा. शेकरू.फाउंडेशन आणि बायोमी टेक्नोलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी निविष्ठा परिणाम वर्धक (अडजूवंटस) डॉ. प्रफुल्ल गाडगे कृषीरसायन तज्ञ, बायोमी टेक्नोलॉजीज, केडगाव, अहमदनगर https://youtu.be/s5B7ZZItnV0 http://www.facebook.com/shekrutv @icar @agrigoi #adjuvant #surfactants #wettingagents #driftcontrol
play
commentcomment
@shekrutv

agriculture media

दिनांक: २५/१०/२०२१ वेळ: सकाळी ११ महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, धुळे आणि शेकरू.फाउंडेशन आयोजित ओळख मित्र ककीटकांची डॉ. दिनेश नांद्रे कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, धुळे श्री. अरीफ शेख संचालक, नेचर बायोएजंट बायो कंट्रोल लॅब, साक्री, धुळे डॉ. पंकज पाटील विषय विशेषज्ञ (पिक संरक्षण) कृषि विज्ञान केंद्र, धुळे https://youtu.be/hRPL1PpTueo @icar @agrigoi #biocontrol #icar #kvk #mpkv
play
commentcomment
@shekrutv

agriculture media

दिनांक: २३/१०/२०२१ वेळ: सायं ७ वा. अंबिया बहरातील फळ पिकांसाठी विमा योजना-२०२१ योजनेचा उद्देश, समाविष्ट पिके, पिकनिहाय विमा संरक्षित रक्कम आणि विमा हप्ता, गारपीटीसाठी विमा संरक्षण, जिल्हानिहाय विमा कंपनी, पात्रतेचे निकष, ऑनलाईन अर्ज कसा व कुठे करावा? अर्ज करण्याची अंतिम मुदत इत्यादी. श्री. विनयकुमार आवटे उपायुक्त, कृषी गणना, पुणे-१ https://youtu.be/VBzCsgAYImw #ambiyabahar #cropinsurance @agrigoi @pmoind @aic
play
commentcomment
@shekrutv

agriculture media

दिनांक: २२/१०/२०२१ वेळ: सायं ७ वा. शेकरू.फाउंडेशन आणि लिपॉक सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पि.जी.एस. (भाग-१) प्रमाणीकरणाची गरज आणि महत्व जॉय डॅनीयल्स संस्थापक, लिपॉक सोशल फाउंडेशन, औरंगाबाद सचिन गोरे कार्यक्रम व्यवस्थापक, लिपॉक सोशल फाउंडेशन, औरंगाबाद https://www.facebook.com/shekrutv https://youtu.be/fsSAIhoPlgM #pgs @icar @agrigoi
play
commentcomment
@shekrutv

agriculture media

दिनांक: २१/१०/२०२१ वेळ: सायं ७ वा. ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वराह पालन : व्यवस्थापन, प्रजनन व अर्थशास्त्र प्रा. डॉ. हेमंत बिराडे सेवानिवृत्त प्राचार्य, पशुवैद्यकीय व पशुविज्ञान संस्था, अकोला https://www.facebook.com/shekrutv https://youtu.be/7BdxUbpw9GY #Pig #piggery #वराहपालन
play
commentcomment
@shekrutv

agriculture media

दिनांक: २१/१०/२०२१ वेळ: सकाळी ११ वा. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ, जि. सोलापूर व शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गहू उत्पादन तंत्रज्ञान डॉ. एस. जी. जाधव विषय विशेषज्ञ (कृषि विद्या) कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ, जि. सोलापूर https://www.facebook.com/shekrutv https://youtu.be/c-HSQOEpBHM @icar #kvk #mpkv @agrigoi #wheat #ict4agri #agextention #गहू
play
commentcomment
@shekrutv

agriculture media

दिनांक: २०/१०/२०२१ वेळ: सकाळी ११.०० वा. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सुधारित हरभरा लागवड तंत्रज्ञान डॉ. नंदकुमार सुरेंद्र कुटे प्रमुख शास्त्रज्ञ, कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी https://www.facebook.com/shekrutv https://youtu.be/P2lVzShcjMU #kvk #mpkv @icar @agrigoi #हरभरा #ict4agri #chickpea
play
commentcomment
@shekrutv

agriculture media

दिनांक: १९/१०/२०२१ वेळ: सायं ०४.०० वा. कृषि विज्ञान केंद्र बुलडाणा-१, (जळगाव जामोद) व शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लिंबू पिकातील हस्त बहार व्यवस्थापन श्री. शशांक प्र. दाते उद्यानविद्या तज्ञ, कृषि विज्ञान केंद्र बुलडाणा-१, (जळगाव जामोद) https://www.facebook.com/shekrutv https://youtu.be/R6DcTlZbhz0 #lemon #hastbahar #kvk @icar @agrigoi #लिंबू
play
commentcomment
@shekrutv

agriculture media

दिनांक: १८/१०/२०२१ वेळ: सायं ७ वा. शेकरू.फाउंडेशन आणि बायोमी टेक्नोलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बिव्हेरिया बॅसियाना डॉ. प्रफुल्ल गाडगे कृषीरसायन तज्ञ, बायोमी टेक्नोलॉजीज, केडगाव, अहमदनगर https://www.facebook.com/shekrutv https://youtu.be/uow8BHtxhtw #biopesticide #bioremediation #biofarming #Beauveria @icar @agrigoi
play
commentcomment
@shekrutv

agriculture media

वेळ: दिनांक: १६/१०/२०२१ सकाळी ११ वा. कृषि विज्ञान केंद्र मोहोळ सोलापूर व शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अन्न दिन - २०२१ निमित्त आयोजित परिसंवाद अन्न सुरक्षा व मानके कायदा डॉ. योगेश देशमुख प्रदिप राऊत डॉ. तानाजी वळकुंडे दिनेश क्षिरसागर https://www.youtube.com/watch?v=KMmj2BqrToY Food Safety & Standards Act Dr. Yogesh Deshmukh #worldfoodday #icar #mpkv #kvk #fda #foodsafety #fostac @agrigoi @icar @pmoind @MOFPI_GOI
play
commentcomment
create koo