koo-logo
backDevendra Fadnavisback

Devendra Fadnavis badge_img

@Dev_Fadnavis

Politician

Maharashtra’s Sevak

calenderhttps://www.kooapp.com/profile/Devendra.Fadnavis

calender Feb 2021 में कू पर आए।

कू (549)
पसंद किया
रिकू और कमेंट
मेंशन्स
img
धान खरेदीमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकारांची तत्काळ चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा आणि शेतकऱ्यांची लूट थांबविण्यात यावी, या मागणीसाठी खा. सुनील मेंढे यांनी आज नागपूर येथे माझी भेट घेतली. भंडारा-गोंदिया धान उत्पादकांच्या समस्या सांगण्यासाठी आलेल्या या शिष्टमंडळात चरण वाघमारे आणि बाळा काशिवार यांचाही समावेश होता. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते.
img
img
comment
4
img
MSP for Tur (Arhar) saw 39.5% increase! 2013-14 = ₹4300 per quintal 2020-21 = ₹6000 per quintal #ProsperousFarmers #ThankYouModiji
img
comment
21
img
MSP for Paddy saw 42.6% increase! 2013-14 = ₹1310 per quintal 2020-21 = ₹1868 per quintal #ProsperousFarmers #ThankYouModiji
img
comment
232
img
MSP for Wheat saw 41% increase! 2013-14 = ₹1400 per quintal 2020-21 = ₹1975 per quintal #ProsperousFarmers #ThankYouModiji
img
comment
12
img
In 2024 too, Nation will elect BJP Government under the leadership of Hon PM Narendra Modi ji. 2024 च्या निवडणुकीत सुद्धा मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याच नेतृत्त्वात देशात भाजपाचे सरकार येईल! नागपूर येथे माध्यमांशी संवाद...
play
play
comment
48
img
Let us all unite to eradicate, eliminate and end the evil of engaging a child in laborious activities and work towards giving them a prosperous future! बाल कामगारविरोधी दिन.. श्रम नाही, तर देऊ त्यांना विद्येचे बळ! #WorldDayAgainstChildLabour
img
comment
10
img
प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे. - पु. ल. देशपांडे मराठी भावविश्व, विनोदवीर, लेखक, थोर साहित्यिक, महाराष्ट्रभूषण श्री. पु. ल. देशपांडे यांची आज पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतिस विनम्र अभिवादन..
img
comment
26
img
धानासाठी शेतकर्‍यांना एमएसपी देण्यात 2.4 पटींनी वाढ !!! 2009-14 : 2.06 लाख कोटी रूपये 2014-19 : 4.95 लाख कोटी रूपये #ProsperousFarmers
img
img
comment
5
img
गव्हासाठी शेतकर्‍यांना एमएसपी देण्यात 1.77 पटींनी वाढ !!! 2009-14 : 1.68 लाख कोटी रूपये 2014-19 : 2.97 लाख कोटी रूपये #ProsperousFarmers
img
img
comment
img
डाळींसाठी शेतकर्‍यांना एमएसपी देण्यात 75 पटींनी वाढ !!! 2009-14 : 645 कोटी रूपये 2014-19 : 49,000 कोटी रूपये #ProsperousFarmers
img
img
comment
1