back
user
चेंबूर आणि विक्रोळी मध्ये अतिवृष्टीमुळे घडलेल्या दुर्घटना वेदनादायी आहेत. मृत व्यक्तींना माझी विनम्र आदरांजली. जखमी लोक लवकरात लवकर बरे होवोत हीच प्रार्थना.
0/400