back
user
गाणारी 7 वर्षांची ही चिमुरडी असो, किंवा सत्तरीतल्या वारकरी आजी. तल्लीन करणारी ही माऊलींची भक्ती माझ्या मनाला थेट पंढरीला घेऊन जाते... 🙏 आषाढी एकादशीच्या सर्व भाविकांना खूप खूप शुभेच्छा!
play
0/400